Posts

Showing posts from October, 2020
Image
  गटारीची व्यवस्था नसल्याने , शौचालयाचे दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची नागरिकाची तक्रार ! by  shabdhrekha express  news   on   October 24, 2020   in   तालुका प्रतिनिधी मौजे हतीद ता.सांगोला या गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक हे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असलेबाबत येथील नागरिकाने आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.  तसेच या पोर्टल वर केलेल्या तक्रारीचे निवारण करताना आपण ती तक्रार जाणून न घेता व तेथील समस्या विचारात न घेताच तक्रार निकाली कशी काय काढू शकता असा जाब देखील श्री . जनार्दन आबा घाडगे यांनी सरकार ला विचारला आहे. तक्रारदार यांच्या घरासमोरच सांडपाणी,गटार पाईप लाईन चा एक शोषखड्डा केलेला आहे हे काम करून कमीत कमी ७,८ महिने पूर्ण झाले आहे. तरी अजून हि त्या खड्यावरती व्यवस्थित रित्या झाकणे बसविली नाहीत .  त्या कामाच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाकड़े खड्डा जरा पुढे घ्या असे सांगितले असताना त्या कडे दुर्लक्ष केले आणि तेथेच केले . आता त्या खड्याचा व तेथील सांडपाण्याचा त्रास इत...